तीळ पट्टी

Print Recipe
५ मिनिटात झटपट तयार होणारी तिळाची वडी
Servings
Ingredients
Servings
Ingredients
Instructions
  1. तीळ चाळून, निवडून घ्यावेत. नंतर कोरडेच कढईमध्ये भाजून घ्यावे.
  2. १ चमचा तूप पोळपाट व लाटणे याला लावुन घेणे.
  3. एका नॉनस्टिक पॅनमध्ये साखर वितळत ठेवणे. गॅस मंद ठेवणे.
  4. साखर वितळली की त्याचा रंग थोडासा बदलतो. आता यांत १ चमचा तूप व भाजलेले तीळ घालून परतून घेणे.
  5. पटापट चांगले मिक्स करावे व गॅस बंद करावा.
  6. हे मिश्रण तूप लावलेल्या पोळपाटावर ओतावे व लाटणीने लाटून लगेचच हव्या त्या आकाराच्या वड्या पाडाव्यात.
  7. सर्व क्रिया खूप पटापट करावी नाहीतर मिश्रण सुकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *