मल्टिग्रेन भाकरी पीठ

Print Recipe
एक भाकरी खा आणि पूर्ण पोषण मिळवा
Servings
Ingredients
Servings
Ingredients
Instructions
  1. तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी सर्व धान्ये चाळून वेचून घ्यावीत.
  2. सर्वांना १ ऊन दाखवावे म्हणजे छान कडक होतील.
  3. सर्व एकत्र करून थोडेसे जाडसर दळून आणणे.
  4. गरम पाणी घालून भाकरी बनवणे.

One thought on “मल्टिग्रेन भाकरी पीठ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *