फ्राइड नूडल्स-2

Print Recipe
क्रिस्पी फ्राईड नूडल्स बनवण्याची सोप्पी पद्धत.
Servings
Servings
Instructions
  1. पाणी उकळत ठेवावे त्यात मीठ, तेल घालून उकळी काढावी व त्यात नूडल्स घालावे.
  2. २-३ मिनिटे शिजल्यावर लगेच नूडल्स चाळणीवर ओतावे व थंड पाणी ओतावे.
  3. नूडल्स पूर्ण थंड करून घ्यावे.
  4. दुसऱ्या प्लेटमध्ये कॉर्नफ्लॉवर व मैदा एकत्र करावे त्यात सुकलेले नूडल्स घोळवून घेणे.
  5. चाळणीवर काढून घेऊन जास्तीचा कॉर्नफ्लॉवर व मैदा काढून घ्यावा.
  6. तेल गरम करून मध्यम गॅसवर नूडल्स तळावेत.
  7. थंड झाल्यावर हवा बंद डब्यात भरून ठेवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *