Print Recipe
पाच प्रकारच्या डाळी वापरून केलेली पौष्टिक पंचरत्न डाळ.
Servings |
|
|
|
Instructions
- प्रथम डाळी धुवून स्वच्छ पाणी घालून १/२ तास भिजत ठेवणे.
- कुकरच्या डब्यात सर्व भिजलेल्या डाळी पाणी काढून एकत्र करणे.
- या डाळींमध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरच्या, मुळा, हळद व १ कप पाणी घालून कुकरला ३ शिट्टया करून घेणे.
- शिजलेली डाळ चांगली घोटून घ्यावी.
- पातेल्यात तेल गरम करणे. त्यात क्रमाने मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग घालणे व फोडणी करणे.
- घोटलेली डाळ घालणे आवश्यकतेनुसार पाणी व मीठ घालणे. मंद गॅसवर ५ मिनिटे शिजवणे.
- बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करणे.