पंचरत्न डाळ

Print Recipe
पाच प्रकारच्या डाळी वापरून केलेली पौष्टिक पंचरत्न डाळ.
Servings
Ingredients
फोडणी
Servings
Ingredients
फोडणी
Instructions
  1. प्रथम डाळी धुवून स्वच्छ पाणी घालून १/२ तास भिजत ठेवणे.
  2. कुकरच्या डब्यात सर्व भिजलेल्या डाळी पाणी काढून एकत्र करणे.
  3. या डाळींमध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरच्या, मुळा, हळद व १ कप पाणी घालून कुकरला ३ शिट्टया करून घेणे.
  4. शिजलेली डाळ चांगली घोटून घ्यावी.
  5. पातेल्यात तेल गरम करणे. त्यात क्रमाने मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग घालणे व फोडणी करणे.
  6. घोटलेली डाळ घालणे आवश्यकतेनुसार पाणी व मीठ घालणे. मंद गॅसवर ५ मिनिटे शिजवणे.
  7. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *