रव्याची खीर

रव्याची खीर

कोकणातील प्रत्येक घरात गोकुळाष्टमीला बनणारी चविष्ट खीर
Read More
Home Made French Fries

Home Made French Fries

बच्चे कंपनी देखील 10 मिनिटांत बनवू शकतील आपली आवडती रेसिपी
Read More
मल्टिग्रेन भाकरी पीठ

मल्टिग्रेन भाकरी पीठ

एक भाकरी खा आणि पूर्ण पोषण मिळवा
Read More
तीळ पट्टी

तीळ पट्टी

५ मिनिटात झटपट तयार होणारी तिळाची वडी
Read More
घरचा मालवणी मसाला

घरचा मालवणी मसाला

मिक्सरवर बनवा १५ मिनिटात २१० ग्राम खमंग मालवणी मसाला
Read More
          सौ.योगिता लाडशेट बिले म्हणजे पूर्वाश्रमीची योगिता सदानंद भोगटे. सासर आणि माहेर दोन्ही तळकोकणातील कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथील असल्याने कोकणच्या संस्कृतीमध्ये पाककृती तयार करण्याचे धडेसूदधा लहानपणा पासून घेतले. माहेरी वडील हॉटेल व्यावसायीक तर विवाहा नंतर पतीची बदली विविध ठिकाणी झाल्याने विविध प्रांतातील पाककृती शिकण्याची संधी मिळवून या व्यासपीठावर सर्व पाककृती मांडण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवलेली आहे. असे म्हटले जाते की, माणसाच्या आनंदाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो म्हणून ही युक्ती आत्मसात करू इच्छिणाऱ्या प्रत्येक गृहिणीला या संकेत स्थळाचा नक्कीच फायदा होईल.  

Non Veg Recipes

Veg Recipes

Other Categories