चिकन मंचाव सूप

Print Recipe
चिकन मंचाव सूप
Servings
Ingredients
Servings
Ingredients
Instructions
  1. चिकन स्वच्छ धुवून घ्यावे.
  2. एका पातेलीत १ टेबलस्पून तेलावर हिरवी मिरची, सिमला मिरची, चिकन परतून घ्यावे त्यात मीठ व पाणी घालून चिकन पूर्ण शिजवून घ्यावे.
  3. थोड थंड झाल्यावर चिकनपासून हड्डी वेगळी करणे व त्याचे छोटे छोटे तुकडे करणे.
  4. दुसऱ्या पातेलीत बारीक चिरलेला लसूण, मिरची थोडी आणि आल परतून घ्यावे.
  5. कांदापातीचा पांढरा भाग परतावा. कोबी परतावा चिकन स्टॉक घालावा. मिरीपुड, सोयासॉस, ग्रीनचिली सॉस, मीठ, साखर घालून चांगली उकळी आणावी.
  6. चिकनचे तुकडे व कांदापात घालावी.
  7. कॉर्नफ्लॉवर व पाणी मिक्स करून हे मिश्रण सुपमध्ये हलके घालून मिक्स करावे.
  8. अंड घालून मिक्स करावे व ५ मिनिटे मंद गॅसवर उकळावे.
  9. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
  10. सुपसोबत तळलेले नूडल्स द्यावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *