भाजलेली बडीशेप

Print Recipe
जेवणानंतर अशी घरची बडीशेप मिळाली तर मजाच येईल.
Servings
Ingredients
Servings
Ingredients
Instructions
  1. बडीशेप चालून वेचून घ्यावी.
  2. एक बाऊलमध्ये हळद, मीठ व पाणी एकत्र करावे.
  3. यांत बडीशेप घालून हे पाणी सगळीकडे लावून घेणे.
  4. एका प्लेटमध्ये ही बडीशेप काढावी व १ ते २ तासांसाठी उन्हात किंवा फॅनखाली वळवावी.
  5. सुकलेली बडीशेप कढईत मंद गॅसवर थोडीशी भाजून घ्यावी.
Recipe Notes
  1. आपण लिंबूरस देखील लावू शकता.
  2. तुपावर भाजले तरी चालेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *