Print Recipe
एक भाकरी खा आणि पूर्ण पोषण मिळवा
Instructions
- तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी सर्व धान्ये चाळून वेचून घ्यावीत.
- सर्वांना १ ऊन दाखवावे म्हणजे छान कडक होतील.
- सर्व एकत्र करून थोडेसे जाडसर दळून आणणे.
- गरम पाणी घालून भाकरी बनवणे.
Khup chhan vatli designer modak reciepies and multigrain bhakri pith