Print Recipe
बच्चे कंपनी देखील 10 मिनिटांत बनवू शकतील आपली आवडती रेसिपी
Ingredients
|
|
Instructions
- बटाट्याच्या सालं काढून उभे पातळ चिरून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत म्हणजे त्यातील स्टार्च निघतो.
- बटाट्यात पाणी पूर्ण निथळून कॉटनच्या कपड्याने त्याचे पाणी पूर्ण पुसून घेणे.
- सुकलेल्या बटाट्याच्या तुकड्यांना मीठ व लालतिखट लावुन घेणे.
- तांदळाच्या पिठात थोडे लालतिखट मिक्स करणे.
- सर्व बटाट्याच्या तुकड्यांना तांदळाचे पीठ चांगले लावून घेणे ज्यादाचे पीठ झटकून घ्यावे.
- कढईत तेल चांगले गरम करून सर्व्ह पीस छान कुरकुरीत तळून घ्यावेत.
- टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करावे.
Recipe Notes
बटाट्याना तिखट मीठ लाऊन जास्त वेळ ठेवू नये त्याला पाणी सुटते.