रव्याची खीर

Print Recipe
कोकणातील प्रत्येक घरात गोकुळाष्टमीला बनणारी चविष्ट खीर
Servings
Ingredients
Servings
Ingredients
Instructions
  1. जाड बुडाचे पातेले गॅसवर गरम करावे.
  2. पातेल्यावर तूप घालावे व त्यावर रवा मंद गॅसवर छान गुलाबीसर परतून घ्यावा. सारखे हलवत रवा भाजून घ्यावा.
  3. दुसऱ्या पातेलीत दूध गरम करत ठेवावे.
  4. रव्यात काजू व बदाम छान परतून घ्यावे.
  5. रवा छान भाजला की गरम दूध घालून दुसऱ्या बाजूने हलवत छान एकजीव करावे.
  6. 5 मिनिटे मंद गॅसवर रवा शिजवून घ्यावा.
  7. आता यांत साखर व वेलचीपूड घालून पुन्हा 5 मिनिटांसाठी पातेलीवर झाकण ठेवून खीर शिजवून घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *