आयुष क्वाथ

Print Recipe
आयुष मंत्रालय सूचित प्रतिकार शक्ती वाढवणारा काढा.
Servings
Ingredients
Servings
Ingredients
Instructions
 1. सुंठ, दालचिनी व काळीमिरी यांची मिक्सरवर बारीक पूड करून घेणे.
 2. ही पूड एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवावी.
 3. तुळशीची १० पाने स्वच्छ धुवून घ्यावीत.
 4. एका पातेलीत १ कप पाणी उकळत ठेवावे.
 5. तुळशीची पाने हाताने तोडून या पाण्यात घालावीत.
 6. आपण जी पूड बनवून घेतली त्यातील १/२ चमचा पूड या पाण्यात घालावी.
 7. पातेलीवर झाकण ठेवून ५-७ मिनिटे या काढयाला उकळावे.
 8. झाकण काढून काढा गाळून घ्यावा.
 9. एका वेळेस १/२ कप काढा प्यावा.
 10. सकाळ संध्याकाळ असे दोन वेळा १/२ कप याप्रमाणे काढा प्यावा.
 11. प्रत्येकवेळी काढा ताजा करून प्यावा.
 12. १५ दिवस हा काढा रोज प्यावा.
Recipe Notes
 1. पूड बनवताना मिक्सरचे भांडे कोरडे करून घ्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *