मालवणी मच्छी फ्राय मसाला

Print Recipe
मालवणी मच्छी फ्राय मसाला
Servings
Ingredients
Servings
Ingredients
Instructions
  1. मार्केटमधून चांगल्या प्रतिच्या मिरच्या आणाव्यात.
  2. मिरच्या १ दिवस उन्हात चांगल्या वाळवाव्यात, मिरच्या छान कडक होतील.
  3. सर्व मिरच्यांचे देठ काढून तेलाचा हात लावावा.
  4. मिरच्या पुन्हा २ दिवस उन्हात चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत वाळवाव्यात.
  5. तिसऱ्या दिवशी हळकुंड व धणे देखील उन्हात वाळवावेत.
  6. मिरच्या, धणे, हळकुंड एकत्र करून घ्यावे व त्याच दिवशी मसाला बारीक दळून आणावा.
  7. तिसऱ्या दिवशी मिरची छान कुरकुरीत झालेली असते त्यामुळे मसाला छान दळला जातो.
  8. मसाला दळून आणल्यानंतर थोडा वेळ उघडा ठेवावा व थंड झाल्यानंतर काचेच्या किंवा चिनीमातीच्या कोरड्या बरणीत भरून ठेवावा व त्यावर हिंगाचे मोठे खडे ठेवावेत.
Recipe Notes
  1. धणे चालून व वेचून घ्यावेत.
  2. हळकुंड फोडून घ्यावीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *