Print Recipe
क्रिस्पी फ्राईड नूडल्स बनवण्याची सोप्पी पद्धत.
Instructions
- पाणी उकळत ठेवावे त्यात मीठ, तेल घालून उकळी काढावी व त्यात नूडल्स घालावे.
- २-३ मिनिटे शिजल्यावर लगेच नूडल्स चाळणीवर ओतावे व थंड पाणी ओतावे.
- नूडल्स पूर्ण थंड करून घ्यावे.
- दुसऱ्या प्लेटमध्ये कॉर्नफ्लॉवर व मैदा एकत्र करावे त्यात सुकलेले नूडल्स घोळवून घेणे.
- चाळणीवर काढून घेऊन जास्तीचा कॉर्नफ्लॉवर व मैदा काढून घ्यावा.
- तेल गरम करून मध्यम गॅसवर नूडल्स तळावेत.
- थंड झाल्यावर हवा बंद डब्यात भरून ठेवावे.