फ्राइड नूडल्स-1

Print Recipe
क्रिस्पी फ्राईड नूडल्स बनवण्याची सोप्पी पद्धत.
Servings
Ingredients
Servings
Ingredients
Instructions
  1. पाणी गरम करत ठेवणे. त्यात मीठ, तेल घालून उकळी आणावी.
  2. २-३ मिनिटांत नूडल्स शिजल्यावर लगेच चाळणीवर काढावेत व थंड पाणी ओतावे.
  3. नूडल्स पूर्ण थंड करून घ्यावे.
  4. तेल गरम करून त्यात थोडे थोडे नूडल्स तळून घ्यावे व थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *