Print Recipe
चिकन लॉलीपॉप | घरच्याघरी मिळवा हॉटेलची चव
Servings |
4 People
|
Ingredients
- 8 पीस चिकन लाॅलीपाॅप
- अर्धा कप काॅर्न प्लाॅवर
- पाव कप मैदा
- 1 अंडे
- पाव टी स्पून हळद
- 2 टी स्पून लाल तिखट
- 2 टी स्पून आले, लसूण, कोथींबीर, हिरवी मिरची पेस्ट
- मीठ चवीनुसार
- पाव टी स्पून ऑरेंज रेड कलर
- 2 टेबलस्पून पाणी
- तळण्यासाठी तेल
सर्विंगसाठी :-
- अर्धा कप बारीक उभा कापलेला कोबी
- पाव कप शेजवान चटणी
- अल्यूमिनियम फाॅइल
Ingredients
सर्विंगसाठी :-
|
|
Instructions
- चिकनचे पीस स्वच्छ धूवून घेणे
- चिकनच्या पीसला हळद, मीठ, पेस्ट, लाल तिखट सर्व लावून दोन तास मॅरीनेट करणे
- दुस-या बाउलमध्ये काॅर्नप्लाॅवर, मैदा, मीठ, कलर, अंडे, यांचेत थोडेसे पाणी घालून व्यवस्थीत पेस्ट बनवणे, जास्त पातळ पेस्ट बनवू नये.
- कढईत तेल चांगले गरम करणे,
- तयार पेस्टमध्ये मॅरिनेट केलेले चिकनचे पीस चांगले बुडवून एक - एक पीस व्यवस्थीत तेलात सोडणे
- मध्यम गॅसवर तळून घेणे
- टिषू पेपरवर तेल पूर्ण निथळून काढून घेणे
- चिकनच्या स्टिकला अॅल्यूमिनियम फाॅईल गुंडाळणे
- प्लेटमध्ये कोबी पसरवणे, त्यात मधेामध षेजवान चटणीची वाटी ठेवणे, बाजूने तळलेले लाॅलीपाॅप ठेवणे