चाट हिरवी चटणी

Print Recipe
चाट हिरवी चटणी
Servings
4 People
Ingredients
Servings
4 People
Ingredients
Instructions
  1. कोथिंबीर, पुदिना व हिरव्या मिरच्या स्वच्छ २ पाण्याने धुवून पाणी पूर्ण निथळून घेणे.
  2. आल साल काढून स्वच्छ धुवून तुकडे करावेत.
  3. सर्व एकत्र मिक्सरला एकत्र पेस्ट करून घेणे व त्यातच लिंबाचा रस घालणे.
  4. गरजेनुसार पाणी व मीठ घालून पातळ करणे. (चटणी गाळून घेतली तरी चालेल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *