Print Recipe
चाट हिरवी चटणी
Servings |
4 People
|
Ingredients
- १ कप पुदिना
- १ कप कोथिंबीर
- २ हिरव्या मिरच्या
- १/२ लिंबाचा रस
- ४-५ लसूण पाकळ्या
- १ इंच आल
- १/२ टीस्पून साखर
- १ टीस्पून मीठ
Ingredients
|
|
Instructions
- कोथिंबीर, पुदिना व हिरव्या मिरच्या स्वच्छ २ पाण्याने धुवून पाणी पूर्ण निथळून घेणे.
- आल साल काढून स्वच्छ धुवून तुकडे करावेत.
- सर्व एकत्र मिक्सरला एकत्र पेस्ट करून घेणे व त्यातच लिंबाचा रस घालणे.
- गरजेनुसार पाणी व मीठ घालून पातळ करणे. (चटणी गाळून घेतली तरी चालेल)