चहाचा मसाला

Print Recipe
चहा मसाला
Servings
1/2 Cup
Ingredients
Servings
1/2 Cup
Ingredients
Instructions
  1. कढई गरम करणे
  2. काळी मिरी, हिरवी वेलची, दाचचिनी, लवंग सर्व क्रमाने मंद गॅसवर गरम करणे
  3. सर्व थंड झाल्यावर मिक्सरला पूड करणे, त्यातच सुंठ पावडर देखील घालणे व एकत्र फिरवणे
  4. हवाबंद डब्यात भरून ठेवणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *