Print Recipe
कोजागिरी पोर्णिमा स्पेशल
Servings |
1 Cup
|
Ingredients
- १०० ग्रॅम बदाम
- २०० ग्रॅम तुकडा काजू
- १०० ग्रॅम हिरवे पिस्ते
- २५ ग्रॅम चारोळी
- अर्धा टीस्पून जायफळ पावडर पाव जायफळ
- १ टेबलस्पून हिरवी वेलची पूड
- २० वेलच्या
- १ ग्रॅम केशर
- अर्धा टीस्पून जायफळ पावडर पाव जायफळ
- १ टेबलस्पून १ हिरवी वेलची पूड २० वेलच्या
- १ ग्रॅम ग्रॅम केशर
Ingredients
|
|
Instructions
- काजू, बदाम व पिस्ता मंद गॅसवर कढईत थोडे भाजावेत व तुकडे करावेत.
- वेलची गरम करून वेलचीची व जायफळाची पावडर करावी.
- तुकडे केलेले काजू, बदाम, पिस्ते, वेलची - जायफळ पावडर व केशर एकत्र करून मिक्सरला थोडे फिरवून घेणे.
- जाडसर कूट करावे व मसाला बाटलीत भरून ठेवावा. यात चारोळी मिक्स करावी (थोडी गरम करून).
Recipe Notes
पण जास्त वेळ मिक्सरला फिरवल्यास मासल्याला तेल सुटून मसाला चिकट होऊ शकतो.
तसेच काजू बदाम व पिस्ता तिन्ही गरम करून मग थंड करून मिक्सरला फिरवून घ्यावे म्हणजे मासल्याला तेल सुटणार नाही.