मिल्क मसाला

Print Recipe
कोजागिरी पोर्णिमा स्पेशल
Servings
1 Cup
Ingredients
Servings
1 Cup
Ingredients
Instructions
  1. काजू, बदाम व पिस्ता मंद गॅसवर कढईत थोडे भाजावेत व तुकडे करावेत.
  2. वेलची गरम करून वेलचीची व जायफळाची पावडर करावी.
  3. तुकडे केलेले काजू, बदाम, पिस्ते, वेलची - जायफळ पावडर व केशर एकत्र करून मिक्सरला थोडे फिरवून घेणे.
  4. जाडसर कूट करावे व मसाला बाटलीत भरून ठेवावा. यात चारोळी मिक्स करावी (थोडी गरम करून).
Recipe Notes

पण जास्त वेळ मिक्सरला फिरवल्यास मासल्याला तेल सुटून मसाला चिकट होऊ शकतो.

तसेच काजू बदाम व पिस्ता तिन्ही गरम करून मग थंड करून मिक्सरला फिरवून घ्यावे म्हणजे मासल्याला तेल सुटणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *