फिश करी मसाला

Print Recipe
मार्केट सारखा फिश करी मसाला बनवा या योग्य प्रमाणात
Servings
Ingredients
Servings
Ingredients
Instructions
  1. मिरच्या १ दिवस उन्हात कडक वाळवाव्यात.
  2. मिरच्यांचे देठ काढून मिरच्या निवडून घ्याव्यात.
  3. मिरच्यांना तेलाचा हात लावून मिरच्या पुन्हा २ दिवस उन्हात चांगल्या सुकवून घ्याव्यात.
  4. गरम मसाला देखील चाळून व वेचून घ्याव्या.
  5. तिसऱ्या दिवशी मिरची व सर्व गरम मसाला उन्हात चांगल सुकवून घ्यावे.
  6. त्याच दिवशी दुपारी मिरची व सर्व मसाले एकत्र करून बारीक दळून आणावे, म्हणजे मिरची चांगली बारीक होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *