Print Recipe
डाएटसाठी खास चवळी उसळ
Instructions
- चवळी स्वच्छ धुवून ८ तासांसाठी भिजत ठेवावी.
- कुकरच्या डब्यात चवळी, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, हळद व १ कप पाणी घालून कुकरच्या ३ ते ४ शिट्टया काढाव्यात.
- कढईत गरम करून त्यात ही शिजलेली चवळी, मीठ, कोथिंबीर, साखर, ओल खोबर घालून मंद गॅसवर चवलीतील पाणी पूर्ण सुकवून घ्यावे.
- बिनतेलातील ही उसळ सऱ्व्हींगसाठी तयार आहे.