Print Recipe
हॉटेल स्टाइल चिकन ६५ बनवण्याची सोप्पी पद्धत
Servings |
2 People
|
Ingredients
- १ कप चिकन
- १/२ कप कॉर्नफ्लॉवर
- १/४ कप मैदा
- १ अंड
- २ टीस्पून लालतिखट
- २ टीस्पून आल, लसूण, कोथिंबीर व हिरवी मिरची पेस्ट
- १/२ लिंबाचा रस
- मीठ
- १/४ टीस्पून ऑरेंज रेड कलर
- २ टेबलस्पून पाणी
- तेल
सर्विगसाठी
- कोबी बारीक कापलेला
- शेझवान चटणी
Ingredients
सर्विगसाठी
|
|
Instructions
- प्रथम एक बाऊलमध्ये चिकन, मैदा, कॉर्नफ्लॉवर, अंड, पेस्ट, लालतिखट, लिंबाचा रस, ऑरेंज रेड कलर, मीठ हे सर्व चांगले मिक्स करणे.
- आवश्यकता वाटल्यास थोडेसे पाणी घालावे.
- १/२ ते १ मॅरीनेट करणे.
- कढईत तेल चांगले गरम करणे.
- एका बाऊलमध्ये थोडेसे पाणी घेणे त्यात हात थोडा ऑल करून १-१ पीस तेलात मोकळे सोडणे.
- मध्यम गॅसवर चिकन चांगले परतून तळून घ्यावे.
- टिशू पेपरवर तेल चांगल निथळून सगळे पीस काढून घ्यावे.
- एक प्लेटमध्ये कोबी पसरवून त्यात चिकन ६५ सर्व्ह करावे.