चिकन ६५

Print Recipe
हॉटेल स्टाइल चिकन ६५ बनवण्याची सोप्पी पद्धत
Servings
2 People
Ingredients
सर्विगसाठी
Servings
2 People
Ingredients
सर्विगसाठी
Instructions
  1. प्रथम एक बाऊलमध्ये चिकन, मैदा, कॉर्नफ्लॉवर, अंड, पेस्ट, लालतिखट, लिंबाचा रस, ऑरेंज रेड कलर, मीठ हे सर्व चांगले मिक्स करणे.
  2. आवश्यकता वाटल्यास थोडेसे पाणी घालावे.
  3. १/२ ते १ मॅरीनेट करणे.
  4. कढईत तेल चांगले गरम करणे.
  5. एका बाऊलमध्ये थोडेसे पाणी घेणे त्यात हात थोडा ऑल करून १-१ पीस तेलात मोकळे सोडणे.
  6. मध्यम गॅसवर चिकन चांगले परतून तळून घ्यावे.
  7. टिशू पेपरवर तेल चांगल निथळून सगळे पीस काढून घ्यावे.
  8. एक प्लेटमध्ये कोबी पसरवून त्यात चिकन ६५ सर्व्ह करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *