चिकन लॉलीपॉप

Print Recipe
चिकन लॉलीपॉप | घरच्याघरी मिळवा हॉटेलची चव
Instructions
  1. चिकनचे पीस स्वच्छ धूवून घेणे
  2. चिकनच्या पीसला हळद, मीठ, पेस्ट, लाल तिखट सर्व लावून दोन तास मॅरीनेट करणे
  3. दुस-या बाउलमध्ये काॅर्नप्लाॅवर, मैदा, मीठ, कलर, अंडे, यांचेत थोडेसे पाणी घालून व्यवस्थीत पेस्ट बनवणे, जास्त पातळ पेस्ट बनवू नये.
  4. कढईत तेल चांगले गरम करणे,
  5. तयार पेस्टमध्ये मॅरिनेट केलेले चिकनचे पीस चांगले बुडवून एक - एक पीस व्यवस्थीत तेलात सोडणे
  6. मध्यम गॅसवर तळून घेणे
  7. टिषू पेपरवर तेल पूर्ण निथळून काढून घेणे
  8. चिकनच्या स्टिकला अॅल्यूमिनियम फाॅईल गुंडाळणे
  9. प्लेटमध्ये कोबी पसरवणे, त्यात मधेामध षेजवान चटणीची वाटी ठेवणे, बाजूने तळलेले लाॅलीपाॅप ठेवणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *