Print Recipe
चिकन स्वीटकॉर्न सूप
Ingredients
|
|
Instructions
- स्वीटकॉर्न मीठ टाकून उकळून घ्यावे.
- अर्धे स्वीटकॉर्न दाणे अख्खेच ठेवावे. अर्धे शिजवलेले दाणे थोडेसे वाटून घ्यावेत.
- पॅनमध्ये बटर गरम करणे त्यावर स्वीटकॉर्नची पेस्ट थोडीशी परतून घ्यावी.
- चिकन स्टॉक, स्वीटकोरंचे दाणे, चिकन, मीठ व मिरीपुड घालून चांगले मिक्स करावे.
- कांदापात घालावी. कॉर्नफ्लॉवर व पाणी मिक्स करून पेस्ट बनवून त्यात घालणे.
- अंड फेटून घ्यावे व चमच्याने थोडे थोडे घालावे.
- कोथिंबीर घालून सूप सर्व्ह करावे.