Print Recipe
जिरा राईस
Instructions
- तांदूळ २ पाण्याने स्वच्छ धुवून पुन्हा पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवावे व नंतर पाणी निथळून घ्यावे.
- कुकरमध्ये तूप गरण करून त्यात जिरे घालावे कोथिंबीर घालावी व थोडेसे परतून घ्यावे.
- तांदूळ घालून गॅस मध्यम करावा व हलक्या हाताने तांदूळ न मोडत परतून घ्यावेत. छान मोकळा होतो.
- पाणी घालून मिक्स करावे.
- मीठ, साखर घालून मिक्स करून कुकरचे झाकण लावून शिट्टया काढाव्यात.
- कुकुरची वाफ निघाली की लगेच झाकण उघडावे.
- जास्तीची वाफ निघेल त्यामुळे भात चिकट होणार नाही.