Print Recipe
१५ मिनिटात तयार होणाऱ्या खुसखुशित आंबा वडया.
Ingredients
|
|
Instructions
- २ आंबे स्वच्छ धुवून त्यांची साल व पारी काढून तुकडे करणे व मिक्सरला त्याची पेस्ट बनवून घेणे. १ मोठी पल्प मिळेल.
- नॉनस्टिक पॅनमध्ये हा रस थोडासा परतून घ्यावा व त्यात साखर घालून मिक्स करावे.
- हे मिश्रण सुरवातीला मध्यम गॅसवर हलवत रहावे. जसजसे मिश्रणाचा गोळा बनत जाईल तसा गॅस बंद करावा. चांगला गोळा बनवून घेणे.
- ताटाला तूप लावुन घेणे.
- मिश्रण हलवत थोडे थंड झाल्यावर लगेचच ताटावर पसरवणे वर प्लॅस्टिक पेपर घालून लाटणीने लाटावे. गरम असतानाच हव्या त्या आकारात वड्या कापून घ्याव्यात.
- थंड झाल्यावर वड्या हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात ८ दिवस बाहेर टिकतात.
- जास्त दिवस टिकवायच्या असतील तर फ्रीजमध्ये ठेवाव्यात.
- गोळा बनत आल्यावर पुढची क्रिया लवकर करावी.