Print Recipe
इसवणाची ही चव फक्त सिंधुदुर्ग मध्येच मिळते.
|
|
Instructions
- सुरमई स्वच्छ धुवून पाणी निथळून घ्यावे.
- सुरमईला हळद व मीठ लाऊन १/२ तास ठेवावे.
- मालवणी मच्छी मसाला व चिंचेचा कोळ एकत्र करून पेस्ट बनवावी. ही पेस्ट सुरमईला नीट लावून ठेवावी.
- तव्यावर तेल गरम करावे.
- तांदळाचे पीठ प्लेटमध्ये घ्यावे.
- मॅरीनेट केलेले तुकडे तांदळाच्या पिठात बुडवून तेलात शॅलोफ्राय करावेत.
- तेल निथळण्यासाठी तव्याच्या कडेला काढून नंतर टिशू पेपरवर काढावेत.