Print Recipe
तांबूल
Servings |
|
Ingredients
- २५ खायची पाने
- १/२ टीस्पून चुना
- २ टीस्पून टीस्पून सुपारी
- २ टीस्पून बडीशेप
- २ टीस्पून धनाडाळ
- ३ - ४ टीस्पून गुलकंद
- ३ - ४ वेलची
- ४ लवंग
- आस्मानतारा
- १ टीस्पून काथ पावडर
- १ टीस्पून जेष्ठमध पावडर
- १ टीस्पून काश्मिरी मसाला
- टुटीफ्रूटि
Ingredients
|
|
Instructions
- खायच्या पानांचे देठ काढून स्वच्छ धुवून पुसून त्याचे कात्रीने तुकडे करावेत.
- सुपारी, बडीशेप, धनाडाळ थोडेसे गरम करून घेणे.
- २ खायची पाने एकदम बारीक कापून सजावटीसाठी बाजूला ठेवावी.
- मिक्सरच्या भांड्यात प्रथम कोरडा मसाला सर्व फिरवून घ्यावा नंतर त्यात उरलेले सर्व समान घालून फिरवून घ्यावे.
- सर्व्ह करताना टुटीफ्रूटी व खायची बारीक कापलेली पाने मिक्स करावीत.