तांबूल

Print Recipe
तांबूल
Servings
Ingredients
Servings
Ingredients
Instructions
  1. खायच्या पानांचे देठ काढून स्वच्छ धुवून पुसून त्याचे कात्रीने तुकडे करावेत.
  2. सुपारी, बडीशेप, धनाडाळ थोडेसे गरम करून घेणे.
  3. २ खायची पाने एकदम बारीक कापून सजावटीसाठी बाजूला ठेवावी.
  4. मिक्सरच्या भांड्यात प्रथम कोरडा मसाला सर्व फिरवून घ्यावा नंतर त्यात उरलेले सर्व समान घालून फिरवून घ्यावे.
  5. सर्व्ह करताना टुटीफ्रूटी व खायची बारीक कापलेली पाने मिक्स करावीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *