सोलकढी

Print Recipe
झटपट तयार होणारी पाचक सोलकढी
Servings
4 Person
Ingredients
Servings
4 Person
Ingredients
Instructions
  1. प्रथम कोकम आपण मीठ घालून कोमट पाण्यात भिजत ठेवावेत. त्यामुळे त्याचा सगळा आगळ निघेल व सोलकढीला रंग येईल.
  2. मिक्सरच्या भांड्यात ओल खोबर, लसूण, हिरव्या मिरच्या, जिरे व साखर सर्व एकत्र फिरवून घेणे. १ वाटी पाणी घालणे.
  3. एक बाऊलमध्ये भिजवलेले कोकम घेणे त्यात एखाद्या गळणीने सर्व रस आपल्याला गाळून घ्यायचा आहे.
  4. राहिलेल्या चोथ्यात पुन्हा १ वाटी पाणी घालून मिक्सरला फिरवून घेणे व गाळून घेणे.
  5. कोथिंबीर व थोडेसे मीठ टाकून सर्व्ह करावे.
Recipe Notes

खोबर जर फ्रीजमध्ये ठेवलेल असेल तर मिक्सरला फिरवताना त्यात कोमट पाणी घालावे म्हणजे रस चांगला निघतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *