Print Recipe
जेवणानंतर अशी घरची बडीशेप मिळाली तर मजाच येईल.
Instructions
- बडीशेप चालून वेचून घ्यावी.
- एक बाऊलमध्ये हळद, मीठ व पाणी एकत्र करावे.
- यांत बडीशेप घालून हे पाणी सगळीकडे लावून घेणे.
- एका प्लेटमध्ये ही बडीशेप काढावी व १ ते २ तासांसाठी उन्हात किंवा फॅनखाली वळवावी.
- सुकलेली बडीशेप कढईत मंद गॅसवर थोडीशी भाजून घ्यावी.
Recipe Notes
- आपण लिंबूरस देखील लावू शकता.
- तुपावर भाजले तरी चालेल.