Print Recipe
वर्षभर आमरस साठवून ठेवा व बनवा विविध रेसिपी.
Ingredients
|
|
Instructions
- हापूस आंबे स्वच्छ धुवून साल काढून मिक्सरला फिरवून त्याचा पल्प बनवून घ्यावा.
- पाणी किंवा दूध जराही वापरू नये.
- कोरड्या कढईमध्ये पल्प व साखर दोन्ही एकत्र करून मिक्स करावे व सारखे हलवत राहावे.
- थोड्या वेळाने मिश्रण एकजीव होऊन थोडे घट्टसर होईल.
- गॅस मंदच ठेवावा.
- आता हे मिश्रण पूर्ण थंड करून घ्यावे.
- एक कोरड्या बॉटलमध्ये हा पल्प भरून फ्रीजरमध्ये वर्षभरासाठी ठेवावा.
- जेव्हा हवा असेल तेव्हा कोरड्या चमच्याने काढावा.