कुरकुरीत तळलेला कांदा

Print Recipe
व्हेज - नॉनव्हेज सगळ्या रेसिपीसाठी या पद्धतीने बनवा ब्राउन कांदा.
Servings
Ingredients
Servings
Ingredients
Instructions
  1. कांदे साल काढून पातळ उभे चिरून घ्यावेत.
  2. थोड्या वेळासाठी कांदा सूती कापडावर पसरवून ठेवावा.
  3. कांद्यातील पाणी सुकल्यावर कांदा तळणे सोपे जाते.
  4. कढईत तेल गरम करून त्यात कांदा गुलाबी रंग होईपर्यंत तळून घ्यावा. गॅस मध्यम ठेवावा.
  5. कांद्यातील तेल पूर्ण निथळून जाड टिशू पेपरवर कांदा काढून २० मिनिटांसाठी थंड करत ठेवावा.
  6. एखाद्या एअर टाईट डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावा.
  7. सहा महिने आपण हा कांदा वापरू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *