मॅंगो पल्प

Print Recipe
वर्षभर आमरस साठवून ठेवा व बनवा विविध रेसिपी.
Servings
Ingredients
Servings
Ingredients
Instructions
  1. हापूस आंबे स्वच्छ धुवून साल काढून मिक्सरला फिरवून त्याचा पल्प बनवून घ्यावा.
  2. पाणी किंवा दूध जराही वापरू नये.
  3. कोरड्या कढईमध्ये पल्प व साखर दोन्ही एकत्र करून मिक्स करावे व सारखे हलवत राहावे.
  4. थोड्या वेळाने मिश्रण एकजीव होऊन थोडे घट्टसर होईल.
  5. गॅस मंदच ठेवावा.
  6. आता हे मिश्रण पूर्ण थंड करून घ्यावे.
  7. एक कोरड्या बॉटलमध्ये हा पल्प भरून फ्रीजरमध्ये वर्षभरासाठी ठेवावा.
  8. जेव्हा हवा असेल तेव्हा कोरड्या चमच्याने काढावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *