Print Recipe
चिकापासून खरवस बनवायची मालवणी पारंपरिक पद्धत.
Instructions
- एका पातेलीत चिकाचे दूध, साधे दूध, गूळ घालून गूळ चांगले वितळवून घेणे.
- चांगले एकजीव झाल्यावर गाळून घेणे.
- जिरेपूड, वेलचीपूड, हळद घालणे.
- कुकरच्या डब्यात हे मिश्रण घालणे.
- कुकरमध्ये खाली पाणी घालणे व शिट्टी बाजूला काढून ठेवणे.
- २० मिनिटे मध्यम गॅसवर शिजवणे.
- पूर्ण थंड झाल्यावर वड्या पडणे.
Recipe Notes
- चिक पहिल्या दिवशी च असल्यास दुप्पट दूध वापरावे.
- चिक दुसऱ्या दिवशीचा असल्यास जेवढा चिक तिवढे दूध वापरावे.
- वाफवतान डब्यावर झाकण ठेवावे.