खरवस

Print Recipe
चिकापासून खरवस बनवायची मालवणी पारंपरिक पद्धत.
Servings
40 Pieces
Ingredients
Servings
40 Pieces
Ingredients
Instructions
  1. एका पातेलीत चिकाचे दूध, साधे दूध, गूळ घालून गूळ चांगले वितळवून घेणे.
  2. चांगले एकजीव झाल्यावर गाळून घेणे.
  3. जिरेपूड, वेलचीपूड, हळद घालणे.
  4. कुकरच्या डब्यात हे मिश्रण घालणे.
  5. कुकरमध्ये खाली पाणी घालणे व शिट्टी बाजूला काढून ठेवणे.
  6. २० मिनिटे मध्यम गॅसवर शिजवणे.
  7. पूर्ण थंड झाल्यावर वड्या पडणे.
Recipe Notes
  1. चिक पहिल्या दिवशी च असल्यास दुप्पट दूध वापरावे.
  2. चिक दुसऱ्या दिवशीचा असल्यास जेवढा चिक तिवढे दूध वापरावे.
  3. वाफवतान डब्यावर झाकण ठेवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *