चाट चिंच – खजूर चटणी

Print Recipe
चाट चिंच - खजूर चटणी
Servings
Ingredients
Servings
Ingredients
Instructions
  1. खजूर, गूळ व चिंच १ ग्लास पाण्यात १ तास भिजत ठेवावे.
  2. कुकरच्या डब्यात घालून ३ शिट्टया काढून शिजवून घेणे. मिश्रण थंड करून घेणे.
  3. खजुरच्या सर्व बिया काढून घ्याव्यात.
  4. मिश्रण मिक्सरला फिरवून बारीक पेस्ट करणे.
  5. पातेलीवर गाळणी ठेवून हे सर्व मिश्रण गाळून घेणे.
  6. कढईत हे मिश्रण काढावे त्यात तिखट, मीठ, धणे - जिरे पूड घालून गॅसवर ५ ते १० मिनिटांसाठी हे मिश्रण मंद गॅसवर उकळून घेणे.
  7. थंड झाल्यावर काचेच्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावे.
Recipe Notes
  1. ही चटणी एक दोन महिने टिकते.
  2. कोणतेही चाट प्रकार करताना वापरणे.
  3. नेहमी वापरताना कोरड्या चमच्याने काढावी पाणी लागल्यास लवकर खराब होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *