Print Recipe
फक्त 50 रुपयांत बनवा 1 प्लेट चिकन गार्लीक.
Servings |
|
Ingredients
- 1 कप चिकन बोनलेस
- मीठ चवीनुसार
- 1 टी.स्पून काली मिरीपूड
- 1/4 टी.स्पून ऑरेंज रेड कलर
- 1 अंड
- 1/2 कप काॅर्नप्लाॅवर
- 1/4 कप मैदा
- 1½ टी.स्पून तेल
साॅस
- 1/4 कप लसूण बारीक चिरलेला
- 2 टेबल स्पून रेड चिली साॅस
- 2 टेबल स्पून टोमॅटो केचप
- 2 टी.स्पून काॅर्नप्लाॅवर
- 1 टी.स्पून व्हिनेगर
- 1/4 टी.स्पून साखर
- 1/4 कप पाणी
- कांदा पात बारीक चिरून
Ingredients
साॅस
|
|
Instructions
- चिकनला मीठ, काळी मिरीपूड, कलर, रेड चिली साॅस, अंड, काॅर्नप्लाॅवर, मैदा सर्व एकत्र करून चांगले एकजीव करणे.
- अध्र्या तासासाठी चिकनला मॅरीनेट करणे
- तेल चांगले गरम झाल्यावर मॅरीनेट केलेले चिकन हात थोडासा पाण्याने ओला करून तळून घेणे.
- वेगवेगळे करत सर्व चिकन तळून घेणे. थोडासा कलर बदलला व कडक झाले की बाजूला काढणे
- पॅन चांगला गरम झाल्यावर त्यात तेल घालणे.
- गरम तेलावर लसूण थोडी परतून घ्यावी. त्यात थोडी कांदा पात परतून घ्यावी.
- पाव कप पाण्यात कलर मिक्स करणे. हे पाणी वरील मिश्रणात घालणे
- साखर साॅस घालून चांगले एकजिव करावे. कांदापातीचाा पांढरा कांदा थोडासा कापून घालावा.
- व्हिनेगर घालावे.
- काॅर्नप्लाॅवर व पाणी यांचे मिश्रण करून वरील साॅस मध्ये घालणे.
- तळलेले चिकन पीस, कांदापात साॅसमध्ये परतून घेणे. सर्विंग प्लेटमध्ये काढणे.