Print Recipe
मॅंगो मिल्कशेक
Ingredients
|
|
Instructions
- आंबे अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावेत म्हणजे त्यातील हिट कमी होते.
- साल काढून आंब्याचे तुकडे करावेत.
- मिक्सरच्या भांड्यात वेलची, साखर, आंब्याचे तुकडे एकत्र करून फिरवून चांगली पेस्ट करावी.
- पेस्टमध्ये दूध घालून पुन्हा फिरवून घ्यावे.
- घट्टसर असा आपला मिल्कशेक तयार होतो.